वृत्ती (हिंदू धर्म)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिंदू धर्मातील मान्यतेनुसार तीन वृत्ती आहेत.

प्रियवृत्ति : - इष्टदर्शनापासून होणारी वृत्ती.

सोदवृत्ति : - इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी वृत्ती.

प्रमोदवृत्ति - म्हणजे इष्टविषयाच्या भागापासून उत्पन्न होणारी वृत्ती.

संदर्भ[संपादन]

  • सार्थ पंचदशी - तात्वविवेकःश्लोक ३६