सदस्य चर्चा:111.91.44.198
Appearance
मांग
[संपादन]मांग लेखात तुम्ही वारंवार एक बदल करताय - मातंग समाजाने बौद्ध धर्म स्विकारला नाही वा अनुसरलाच नाही. हे तुम्ही सांगता पण अनेक मांगांनीही दीक्षा घेतली आहे व ते बौद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वच बौद्ध धर्मीय हे पूर्वाश्रमीचे फक्त महार समाजातलेच नव्हे. --संदेश हिवाळेचर्चा २०:४०, १८ जुलै २०१७ (IST)
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.