चर्चा:ग्रामपंचायत

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कॉपी-पेस्ट[संपादन]

या लेखातील मजकूर या संकेतस्थळावरून कॉपी-पेस्ट केल्यासारखा वाटतो. त्या संकेतस्थळावरील मजकूर प्रताधिकारीत आहे. - प्रबोध (चर्चा) ०३:२०, २८ एप्रिल २०१७ (IST)[reply]

जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र अधिनियम आहे. या मजकूराची रचना सदर अधिनियमानुसाला होणार आहे. शब्द रचना बदलली जाणार आहे. तसेच या विभागावर काम चालू आहे. प्रसाद साळवे ०६:०४, २८ एप्रिल २०१७ (IST)[reply]

सरपंच पधा साठी कोणते प्रमाण प्रत्र लागते लक्ष्मण वंजे (चर्चा) १३:०८, २५ ऑक्टोबर २०१७ (IST)[reply]

उपसरपंच पद[संपादन]

ग्रामपंचायत मध्ये एखाद्या सदस्याने राजीनामा दिल्यास उपसरपंच पद जाते का ? नंदकुमार त्रिभुवन (चर्चा) २०:३१, २१ मार्च २०२० (IST)[reply]

नाही Prashant Borade (चर्चा) ००:४८, १४ जुलै २०२२ (IST)[reply]