निरामय संस्था
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
स्थापना
[संपादन]रक्षाबंधन २८ ऑगस्ट २००७
ध्येय्य
[संपादन]बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे
किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम,उपक्रम राबवणे
प्रकल्प
[संपादन]१. लसीकरण प्रकल्प
२. किशोरी शक्ती प्रकल्प
३. कुपोषण निर्मुलन प्रकल्प
४. आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम
५. अंगणवाडी सेविका प्रशिक्षण