पूनम घाडगे
पूनम घाडगे | |
---|---|
पूनम घाडगे | |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१४ - कार्यरत आहेत |
भाषा | मराठी |
पूनम घाडगे या मराठी-हिंदी चित्रपट सृष्ंटीतील एक अभिनेत्री आहेत. जाहिरात, मॉडेलिंग, अभिनय या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत, तुझ्या विना या गीतसंग्रहात त्यांनी अभिनय केला आहे, त्याचप्रमाणे पुणे फेस्टिवल, सलाम पुणे पुरस्कार अश्या अनेक सोहळ्यामध्ये त्यांनी अनेक नामवंत कलाकारांसोबत नृत्याविष्कार सादर केला आहे.
अभिनय कारकीर्द[संपादन]
- तुझ्या विना (मुख्य अभिनेत्री - गीतसंग्रह)
- वंदे मातरम (गीतसंग्रह)
- सजन घर आओ रे (गीतसंग्रह)
जाहिरात[संपादन]
- झील कॉलेज
- एस के व्हिजन
लघू चित्रपट[संपादन]
- इट्स न्याचरल
- जागो ग्राहक
प्रायोगिक नाटक[संपादन]
- त्याची परीकथा
संदर्भ[संपादन]
[१] [२] [३] [४] [५] [६] [७] [८]
बाह्य दुवे[संपादन]
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-03-10. 2017-04-05 रोजी पाहिले.
- ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/chitra-padarpan-purskar/articleshow/57880568.cms
- ^ http://mymarathi.net/filmy-mania/anwessha-singer/
- ^ http://cnxmasti.lokmat.com/television/news/article/4884
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-01-01. 2017-04-05 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2017-01-01. 2017-04-05 रोजी पाहिले.
- ^ https://www.youtube.com/watch?v=6nSRyiYaNyE
- ^ https://www.youtube.com/watch?v=zzJdxWr9q1k
- ^ http://www.imdb.com/name/nm8614000/