Jump to content

सुपोषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुपोषण म्हणजे अधिक पोषण प्रमाण. पोषण म्हणजे नैसेगिक ही असू शकते आणि मानवनिर्मित आहेत. त्यामुळे ह्या घटकाचे प्रमान जर पाण्यामध्ये जास्तीत जास्त होते त्यावेळी सुपोषण घडून यते. सुपोषण प्रामुख्याने कारखान्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे सुपोषण घडते. आणि हेच कारखान्यातले पाणी नदी मध्ये मिसळेले पाहायला जेव्हा मिळते तेव्हा सुपोषण घडते.[सोप्या शब्दात लिहा]