Jump to content

सदस्य:आरती तनपुरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माझे नाव आरती भाऊसाहेब तनपुरे . मी धांगवडी गावामध्ये राहते . माझे शिक्षण बी एस सी एवढे झाले आहे . त्यानंतर मी जीवन ज्योती संस्थे मध्ये कॉम्पुटर डेटा एन्ट्री ओपरेटर हा क्लास केला आहे. मला ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडतात.