अभ्यंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अभ्यंकर हे एक मराठी आडनाव आहे. हे आडनाव कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये आढळते.