चर्चा:अमरावती विभाग
Untitled
[संपादन]अमरावती शहर थोडा इतिहास उदुंरावती हे अमरावतीचे प्राचीन व मूळ नांव, औदुंबर वृक्षांच्याे सान्निध्याात वसल्यातमुळे या वस्ती स 'उटुंबरावती' हे नांव मिळाले. यापासून 'उदुंबरावती' हा प्राकृत शब्दभ निर्माण होऊन पुढे बोलीभाषेत 'उमरावती' असा उच्चाेर होऊ लागला, ब्रिटिशांच्याद काळांत 'उमरावती' हे अमरावती झाले. श्रीकृष्णालने जेथून रुक्मिणीचे हरण केले ते अंबेचे देऊळ म्होणजेच येथील जगदंबेचे मंदिर होय, अशी आख्यानयिका प्रचलित आहे. इ.स. ७७२ मधील राष्ट्र कूट घराण्या्च्याज ताम्रपटात राणी उंबरमतीचा उल्ले ख आढळतो. येथील आदिनाथ जैन मंदिरातील तीर्थकरांच्यां संगमरवती मूर्ती इ.स. १०१७ च्या सुमारास स्थालपण्याजत आल्याा. यावरुन तेव्हाूही अमरावती हे गांव अस्तित्वाचत होते, असे दिसते. तसेच तेराव्या शतकांत गुरु गोविंदप्रभू येथे आल्या ची नोंद आहे. पुढे जनार्दन स्वा्मींनी इ.स. १६६० च्या सुमारास एकवीरादेवीची प्रतिष्ठावपना केली. यांच सुमारास खोलापूरी गेटबाहेरील गंभीरपूर येथे हनुमान संस्थावनची स्थािपना नंगाबाबा साधूने केली व औरंगपु-यात १६५८ साली जुम्माम मशीद बांधण्यांत आली. इ.स. १७०७ ते १७२२ या काळांत दुष्कानळामुळे हे गांव उजाड झाले होते. नंतर छत्रपती शाहूंची इ.स. १७२२ मध्ये७ हा मुलूख राणोजीस वंशपरंपरागत इनाम दिला. या पूर्वी परगणे बडनेरा मध्ये. अमरावती हा एक कस्बा२ होता. भोसल्यां च्याल काळांत कायम दुकानांची ओळ बसविल्याधमुळे कसब्याएचे पेठ झाले पुढे अकोल्यासहून तालुकादराने हाकलुन दिलेले हजारो लोक आश्रयसाठी येथे आल्याळने रघुजीने त्यांेना संरक्षण देऊन कालांतराने भींत बांधली. ही मूळ भींत नष्टय झाली असावी, अथवा परकोट बांधला गेला त्याकवेळी पाडुन टाकण्या.त आली असावी. अमरावतीचे स्था न व्या पारी मार्गावर असल्याामुळे अठराव्याक शतकाच्या शेवटी व्या्पाराची झपाटयाने वाढ झाली. सधन शहरांत अमरावतीची गणना होवू लागली. त्याठमुळे ठग व पेंढा-याचा उपद्रव सुरु झाला. म्ह णुन निजाम शासनाने संरक्षणार्थ १८०४ साली परकोट बांधण्या स सुरवात केली. १८२१ साली काम पूर्ण झाले. या परकोटास नागपुरी गेट, जवाहर गेट, अंबागेट, खोलापुरीगेट व महाजन गेट अशी पांच महाव्दा.रे असून चार खिडक्याप आहेत. एकोणविसाव्याअ शतकाच्याग पुर्वार्धात येथे निजामाचे राज्यह होते. १८५३ मध्ये निजामाने हा भाग कर्जापोटी इंग्रजास तोडुन दिला. .इंग्रज राजवटीत, विशेषतः इ.स. १८५९ ते १८७१ या काळांत सर्वच दृष्टीं नी अमरावतीची भरभराट झाली. १८७१ साली येथे रेल्वेस मार्ग सुरु होऊन मुंबई-कलकत्तार रेल्वेंमार्गास हे शहर जोडले गेले. त्या मुळे व्याेपाराची वाढ झाली. इ.स. १८६८ मध्येे येथे पहली बॅंक सुरु झाली. १८७० मध्ये वॉलकट जिनींग व प्रेसिंग फॅक्टारी सुरु झाली. १८६६ मध्येव शिक्षण खाते सुरु झाले. १८६८ मध्ये दोन्हीय म्युकनिसिपल कमिटया एक करुन शहर म्युसनिसिपल कमेटीची स्था८पना झाली. अमरावतीची वस्तीट मूलतः अमरावती, महाजनपूरा, तारखेडा, गंभीरपुर, राजापेठ, बेलपुरा व सातुर्णा ह्या गावाठाणावर आहे. विलग असलेल्याह या वस्याि हळुहळु वाढु लागल्याय व त्यासच्या् विस्ताररातून अमरावती शहर आकार घेऊ लागले. आज ह्या सर्व वस्याे एकमेकीत विलीन झालेल्या आहेत. ही वाढ सर्व दिशांना सारख्यासच प्रमाणात झालेली नाही. वेगवेगळ्या कालखंडात वाढीची दिशा वेगवेगळी होती. वाढीच्याि पहिल्याी अवस्थेतत वस्तीर दलेलपूरी नाल्याापासून अंबानाल्याहपर्यंत म्हेणजे तारखेडा ते महाजनपुरा अशी उत्ततर दक्षिण दिशेने होती. आजच्याप कुंभारवाडयात गढी होती व वस्तीे त्याचच्याु पुर्वेस उत्तिरेस होती. अंबा व एकवीरा ही देवीची मंदीरे गावा बाहेर दूर होती. १७०७ ते १७२२ मध्येा हे गाव दुष्कावळामुळे पूर्णतः उजाड झाले होते. १७७२ नंतरच येथे राणोजींच्याळ प्रयत्ना ने वतीये हस प्रारंभ झाला. इ.स. १८०४ मध्यें सुरु केलेल्या परकोटाचा विस्ता२र दलेलपुरी व अंबा या दोन नाल्यांेच्याा दरम्याीन पश्चिमपूर्व दिशेने झाला. वस्तीे पूर्वेच्या् दिशेने, पण परकोटाच्याय आंतच वाढु लागली. १८७० पर्यंत मुख्य. वस्ती परकोटाच्या आंतच होती. येथे रेल्वेामार्ग आल्याानंतर वस्तीु परकोटाच्या् बाहेर होऊ लागली. तशी राजापेठ, बेलपुरा, सातुर्णा, वडाळी, महाजनपुर व रसुलपुर ही गावे होतीच. १८७० ते ८० च्याऊ दरम्यां्न कॅम्पठ विभागात सरकारी कचे-यांच्याप काही इमारती व सरकारी अधिका-यांची निवासस्थादने बांधण्याकत आली. इ.स. १९०५ मध्येर असे दिसून येते की रेल्वेर स्टेेशनच्याी भोवती वस्तीा होऊन शहर तो पर्यंत पसरात गेले. उंच अशा पूर्वविभागात कॅम्पेचा स्वरतंत्र असा वस्तीी गटनिर्माण झाला. यावेळी सर्व वाढ ही पश्चिम-पुर्व दिशेने झाली. १९०५ ते १९५० या काळात पुर्वे कडील वाढ थांबलेली दिसते. रेल्वेस स्टेणशनपर्यंतचे मूळ गाव बेलपुरा, राजापेठ या भागाकडे म्हमणजे दक्षिणेकडे वाढू लागले. पुर्वेस कॅम्पे व वडाळी या वस्याेलप स्वठतंत्रपणे वाढत होत्याह. अमरावतीची वाढ पश्चिम दिशेला मुळीच होऊ शकली नाही. कारण या बाजुस शहरातून वाहणारे नाले एकत्र येतात. १९२३ मध्येड उत्तेवरस गावापासून दूर विदर्भ महाविद्यालयाची इमारत उभी झाली. १९५० पर्यंत विदर्भ महाविद्यालय वस्तीच आणि मुख्यर शहर यामध्येि कसलीही वाढ झाली नाही. या दरम्यारनच्याह भागात कुठेही वस्तीि निर्माण झाली नाही. इ.स. १९५० नंतर मात्र शहराची वाढ चौफेर होऊ लागली. उत्तार, पुर्व व दक्षिण दिशांना जाणा-या मार्गालगत वस्ती वाढू लागली. नाल्या्पलिकडे वस्ती झालेली नसली तरी अचलपूर मार्गाच्याे पश्चिमेस वस्तीम होऊ लागली. गावालगत असलेल्या मोकळ्या जागा कमी होऊ लागल्या्. विदर्भ महाविद्यालय परिसर गावास जोडला गेला. शहर ते वि.म.वि. मधील भागात इतर शैक्षणिक संस्थाा निर्माण झाल्याग. राजापेठच्याग पुर्वेस व दक्षिणेस अनेक वस्याैक् निर्माण झाल्याड पुर्वेस व उत्त रेस वस्तीगचा काही भाग नगरपरिषद सिमेच्याव बाहेरही फैलावत गेला. भविष्याात या शहराची वाढ दक्षिण व उत्त र या दिशांनाच जास्तर झाली. अमरावती महानगरपालिका १५ ऑगस्टर १९८३ रोजी स्था.पना झाली. यात पुर्वीचे अमरावती बडनेरा नगरपालिका क्षेत्र तथा १७ महसूल खेडयांच्यात समावेश करण्यागत आला. आजच्याी अमरावती महानगरपालिका चे क्षेत्र १२१.६५ चौ. कि. मी. आहे. या क्षेत्राची सन १९९१ ची लोकसंख्याय ४,३३,७४६ एवढी आहे. सन १९८१ मध्येा एक स्व३तंत्र महसूल विभाग उघडून त्यावचे मुख्याेलय अमरावती येथे स्थाोपण्यायत आले हा एक अमरावतीचा सन्मा न आहे. त्याचप्रमाणे १ मे १९८३ ला महाराष्ट्र -शासनाने स्व१तंत्र विद्यापिठाची मागणी पूर्ण करुन अमरावती विद्यापीठाची स्थाचपना केली. या नगरीने देशाला कै. दादासाहेब खापर्डे, संभाजीराव गोखले, वीर वामनराव जोशी, कै.बै. रामराव देशमुख या सारखे जेष्ठक व श्रेष्ठा स्वाुतंत्र्य सेनानी दिलेत. कै. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख ह्यांनी अमरावतीत श्री. शिवाजी शिक्षण संस्थाव स्थाीपना केली. उपेक्षितांच्यार कणवेने भारलेला एक महान आत्मा पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन ह्यांच्या रुपाने नगराला लाभले, त्यांनी 'तपोवनाची' स्थपना केली, 'तपोवन' हे आज नगराचे महान भूषन आहे. सर्व जगभर भारताच्याक कीर्तीच्याा पताका उंचावणारे वैशिष्टरपूर्ण आणि वैभवशाली 'हनुमान व्या याम प्रसारक मंडळ' हे या नगरीला अमोल लेण लाभले आहे. या संस्थेनत ख-या अर्थाने भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होते.