Jump to content

सदस्य:गजानन विष्णू माळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ.गजानन विष्णू माळी हे भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय,कडेगाव, जि. सांगली येथील सुक्ष्म जीवशास्त्र विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी २००९ साली पीएच.डी.पदवी संपादन केली असून विद्यापीठ अनुदान आयोगाचे दोन संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत.