Jump to content

स्टीव वॉझनियाक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टीव्ह वॉझनियाक
जन्म स्टीव्हन गॅरी वॉझनियाक
११ ऑगस्ट, १९५० (1950-08-11) (वय: ७४)
सॅन होजे, कॅलिफोर्निया
राष्ट्रीयत्व अमेरिकन
नागरिकत्व अमेरिकन
शिक्षण इलेक्ट्रिकल इन्जिनिअरिंग
प्रशिक्षणसंस्था कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कली
प्रसिद्ध कामे अ‍ॅपल- व्यक्तिगत संगणक
जोडीदार अ‍ॅलीस रॉबर्टसन (इ.स. १९७६-इ.स. १९८०)
कँडीस क्लार्क (इ.स. १९८१-इ.स. १९८७)
सुझान मुल्कर्न (इ.स. १९९०-इ.स. २००४)
जॅनेट हिल (इ.स. २००८-आता)
अपत्ये
संकेतस्थळ
[www.woz.org अधिकृत संकेतस्थळ]

स्टीव्ह वॉझनियाक (इंग्लिश: Steve Wozniak) (११ ऑगस्ट, इ.स. १९५० - हयात) हा अमेरिकन संगणक-अभियंता आणि प्रोग्रामर आहे. याने स्टीव्ह जॉब्जरॉनल्ड वेन यांच्यासमवेत अ‍ॅपल काँप्युटर, को. (आताची अ‍ॅपल) ही कंपनी स्थापली.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)