Jump to content

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था महाराष्ट्रातील साहित्ससंस्था आहे.

स्थापना

[संपादन]

या संस्थेची स्थापना इ.स. १८९४ मध्ये मराठी भाषा संवर्धन व प्रसार हे ध्येय समोर ठेवून केली गेली. संस्थापक सदस्यांत लोकमान्य टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे व प्रा. रा.गो. भांडारकर यांचा समावेश होता.

बाह्य दुवे

[संपादन]