चौदा वेग
Appearance
मनुष्याच्या शरीरात चौदा प्रकारचे वेग उत्पन्न होतात ते खालील आहेत.-
- अधोवायूवेग
- रेचन (मल)वेग
- मूत्रवेग
- ढेकर
- शिंक
- तृषा
- क्षुधा
- निद्रा
- कास (खोकला)
- श्रमजनित श्वासवेग
- जांभई
- अश्रुवेग
- वमनवेग (ओकारी)
- कामवेग
मनुष्याच्या शरीरात चौदा प्रकारचे वेग उत्पन्न होतात ते खालील आहेत.-