Jump to content

विकिपीडिया:मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा - राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज,कोल्हापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पार्श्वभूमी

[संपादन]

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली. शासनातर्फे दरवर्षी दि.१ ते १५ जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो.२०१७ यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या 'मराठी विकिपीडिया' मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था संचालित राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज,कोल्हापूर येथे संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Demonstration

आयोजक संस्था

[संपादन]
  • राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज,कोल्हापूरद सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी
Smart edits
Editors in action

प्रशिक्षण मुद्दे

[संपादन]
  1. ज्ञानकोशीय नोंदींचे स्वरूप
  2. तटस्थ,सर्वसमावेशक व संदर्भासहित लेखनाची शैली
  3. मराठी विकिपीडियाची ओळख
  4. पूर्वी असलेल्या लेखांचे संपादन करणे,नवा लेख लिहिणे
  5. दुवे व संदर्भ देणे, चित्र/प्रतिमा जोडणे

दिनांक,स्थान व वेळ

[संपादन]
  • सोमवार दि.२३ जानेवारी २०१७
  • संगणक प्रयोगशाळा,
  • वेळ - सकाळी ११ ते २
Learning while doing

साधन व्यक्ती

[संपादन]
Exposure to new tools

सहभागी सदस्य

[संपादन]
  1. सदस्य:जयश्री बनसोडे
  2. सदस्य:मंजुषा राजमाने
  3. सदस्य:राविराज पाटील
  4. सदस्य:विशाल बनसोडे
  5. सदस्य:पाटलांचा शुभम‎
  6. सदस्य:आर्तु
  7. सदस्य:अपर्णा गायकवाड
  8. सदस्य:दीपा मेटी
  9. सदस्य:नूतन सावंत
  10. सदस्य:प्रविण कांबळे
  11. सदस्य:प्रथमेश खोत
  12. सदस्य:गणेश पवार
  13. सदस्य:Kaju hegade
  14. सदस्य:रविराज पाटील
  15. सदस्य:शकील जिलानी शेख
  16. सदस्य:किरण माळी
  17. सदस्य:मनीषा पांडुरंग वसगडेकर
  18. सदस्य:विकास शामराव पाटील