Jump to content

मुमुक्षु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोक्षाची तीव्र इच्छा असणाऱ्या व्यक्तीस मुमुक्षु म्हणतात.

या तीव्र इच्छेस मुमुक्षता म्हणतात. मोक्ष म्हणजे ब्रम्हप्राप्ति आणि संसाररूपी बंधाची निवृत्ती यास मोक्ष असे म्हणतात.