Jump to content

सदस्य:Rajsewak

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मी महाराष्ट्र शासनाचे कार्यालयात कार्यरत आहे. माझे शिक्षण नागपूर येथे झाले आहे.मी मूळ राहणारा यवतमाळचा आहे.कार्यालयात उपयोगात येणार्या शब्दांसाठी मी मराठीभाषा हे संकेतस्थळ वापरतो. राज.सेवक १३:५८, १८ एप्रिल २०१८ (IST)