टॉम साइझमोर
Appearance
थॉमस एडवर्ड टॉम साइझमोर जुनियर (२९ नोव्हेंबर, इ.स. १९६१:डीट्रॉइट, मिशिगन, अमेरिका - ) हा अमेरिकन चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेता आणि निर्माता आहे.
याने सेव्हिंग प्रायव्हेट रायन, बॉर्न ऑन द फोर्थ ऑफ जुलै, पॅसेंजर ५७, रेड प्लॅनेट, नॅचरल बॉर्न किलर्स, ब्लॅक हॉक डाउन, पर्ल हार्बर सहित अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिका केल्या आहेत.