चर्चा:अलमट्टी धरण

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

५२४ मीटरपर्यंत पाणी असल्यास साठा २०० टीएमसी, तर ६१९ मीटरपर्यंत पाणी असल्यास साठा १२३ टीएमसी कसा काय होतो? या माहितीचा स्रोत मिळाल्यास तो इथे टाकता येईल. प्रथमेश ताम्हाणे (चर्चा) ००:३३, २ सप्टेंबर २०१६ (IST)[reply]