सुरकोटडा
Appearance
सुरकोटडा भारताच्या गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले गाव आहे. भूजच्या ईशान्येस अंदाजे १६० किमी अंतरावर असलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. येथे इ.स.पू. २०००च्या सुमारासचे घोड्याचे अवशेषही सापडले असून हे भारतातील सगळ्यात जुन्या घोड्यांचे अवशेष समजले जातात. ा