सदस्य चर्चा:Jaydeep d
Appearance
नमस्कार
[संपादन]आपले छत्रपती शाहू महाराज या लेखातील संपादन पाहिले. विकिपीडिया वर शाहू महाराजांविषयी माहिती शोधताना असे आढळले कि शाहू महाराज व चौथा शाहू हे लेख विपी वर उपलब्ध आहेत. शाहू महाराज हा लेख चौथा शाहू या लेखाकडे पुनर्निदेशीत केलेला आहे. आपण देखिल छत्रपती शाहू महाराज हा लेख चौथा शाहू या लेखाकडे पुनर्निदेशीत करु शकता व थेट चौथा शाहू या लेखत संपादन करु शकता. पुनर्निर्देशन करण्यासाठी लेखातील सर्व मजकुर काढावा व त्यात #पुनर्निर्देशन [[चौथा शाहू]] हा मजकुर टाकवा. असे केल्याने कोणी छत्रपती शाहू महाराज शोधले असता चौथा शाहू या लेखातली माहिती दाखवली जाईल. - प्रबोध (चर्चा) ११:५६, २१ जानेवारी २०१३ (IST)