विकिपीडिया:सजगता/56
Appearance
सुलभता उपक्रम|सुलभता उपक्रमाअंतर्गत नवीन मिळालेल्या सुविधेमुळे संवर्धित संपादन साधनपट्टी ही लेखांचे संपादन सोपे करते. नवी सुधारित प्रतीके (आयकॉन्स)प्रत्येक साधनाच्या कार्याचे अधिक नेमकेपणाने निर्देशन करतात. वाढवण्याजोग्या विभागांमुळे साधनांची गर्दी टळते आणि तरीसुद्धा अधून मधून लागणारी साधने तुमच्याकरिता मात्र एक टिचकीभरच दूर आहेत..