Jump to content

चर्चा:सान्त गणित

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फायनाइट या इंग्रजी शब्दासाठी मराठीत सान्त(म्हणजे शेवट असलेले)असा शब्द आहे. इन्फिनिटसाठी अर्थातच निरन्त! त्यामुळे लेखाला दिलेले सांतय गणित हे शीर्षक चुकीचे आहे, ते त्वरित बदलून सान्त गणित असे करावे.--J १८:२७, २२ जानेवारी २०११ (UTC)

Start a discussion about सान्त गणित

Start a discussion