Jump to content

नायडू सांसर्गिक रुग्णालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नायडू सांसर्गिक रुग्णालय हे महाराष्ट्राच्या पुणे शहरातील रुग्णालय आहे. येथे क्षयरोग व इतर संसर्गजन्य रोगांची चाचणी आणु उपचार होतात.

पत्ता

[संपादन]

हॉटेल लि मिरिडीयन जवळ, पुणे स्टेशनच्या मागे पुणे ४११ ००२ दुरध्वनी: २०-२६०५८८४२

बाह्य दुवा

[संपादन]