विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/75
Appearance
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना,
- विकिपीडियास लागणाऱ्या किमान शर्तींचे पालन झाल्या नंतर एकच संचिका आपण एक पेक्षा अधिक परवान्यांनीही मुक्त करू शकता.
- अधिक जाणून घ्या en:Multi-licensing, en:Wikipedia:Multi-licensing, meta:Guide to the dual-license