Jump to content

विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/62

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  • हे लक्षात घ्या:
  • सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
  • विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, (अथवा इतरांचे वापरताना)
क्रिएटीव्ह कॉमन्सचे परवाने वापरताना त्यांच्या नावातील CC म्हणजे क्रिएटीव्ह कॉमन्स, BY म्हणजे atribution (मूळ लेखकांना श्रेय द्या), SA म्हणजे 'शेअर-अलाईक' (जसेहोते-वाटातसेच) म्हणजे तुम्ही काम ज्या (मुक्तठेवण्याच्या इत्यादी) अटींवर घेतले ते पुन्हा इतरांना देताना तशाच (मुक्त ठेवण्याच्या अटींवर) वाटणे अभिप्रेत असते. (पहा: अधिक माहिती)
सर्वात शेवटी क्रमांक येतो जसे CC-BY-SA-4 तो क्रमांक व्हर्शन म्हणजे आवृत्तीचा क्रमांक आहे.
हे लक्षात घ्या की क्रिएटीव्ह कॉमन्सची ND अथवा NC परवाने विकिपिडीया आणि बंधू प्रकल्पातून वापरण्यास अनुमती नाही. कारण ND म्हणजे बदल नको (पुर्नवापरकर्त्याने बदल करू नये) आणि NC म्हणजे व्यापारी उपयोग नको (पुर्नवापर कर्त्याने व्यापारी उपयोग करू नये). हि दोन्ही बंधने विकिपीडियाच्या वापरकर्त्यांना नसतात.