विकिपीडिया:साईट नोटीस/इतर माहिती/सदस्य प्रताधिकार सजगता/45
Appearance
- हे लक्षात घ्या:
- सुयोग्य कॉपीराईट परवाना निवडताना बरेच मुद्दे लक्षात घ्यावे लागतात. जसे की :
- विकिपीडियावर आपल्या स्वत:च्या प्रताधिकार मालकीतील छायाचित्र संचिका (उचित उपयोग संचिका सोडून) चढवताना, खालील प्रकारचे परवाने वापरण्याची प्रथा दिसून येते.
- GNU Free Documentation License (“GFDL”)
- क्रिएटीव्ह कॉमन्सचे विकिप्रकल्पांना उपयूक्त असलेले काही परवाने
- उदाहरणार्थ {{cc-by-sa-4.0}} साचाने वापरला जाणारा the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International परवाना.
- {{cc-zero}}
- (क्रिएटीव्ह कॉमन्सचे परवान्यांची प्राथमीक ओळख करून देणारे पान http://creativecommons.org/licenses/ दुव्यावर उपलब्ध असते)
- अर्थात परवाना निवडीची / परवान्याच्या सुयोग्यतेची खात्री करण्याची कायदेविषयक जबाबदारी तुमची स्वत:ची असते.