ताराचंद भगोरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ताराचंद भगोरा (जानेवारी १, इ.स. १९५४- हयात) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील बांसवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.