Jump to content

चर्चा:नाशिक परिसरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लेख वगळावा

[संपादन]

ही सूची नाशिक या लेखातून हलवून स्वतंत्र लेख बनवण्याचे प्रयोजन विवाद्य वाटते. अश्याने 'पुणे परिसरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे', 'पुणे परिसरातील धार्मिकेतर, तरीही प्रेक्षणीय स्थळे', 'पिंपरी-चिंचवड परिसरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे', 'भिवंडी परिसरातील धार्मिक व प्रेक्षणीय स्थळे' (मुंबईत तर प्रत्येक उपनगरागणीक बनवायचा पायंडा पडेल.) असे लेखही बनायचे पायंडे पडतील. कृपया या लेखातील माहिती नाशिक या मुख्य लेखात संक्षेपाने लिहावी. त्र्यंबकेश्वर वगैरे ठिकाणांविषयीची माहिती/टिप्पणी त्या-त्या लेखात करावी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १३:२७, १७ सप्टेंबर २०११ (UTC)