श्रीहर्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

श्रीहर्ष हे संस्कृत भाषेतील कवी होत. यांनी रचलेल्या नैषधीयचरित या संस्कृत काव्यावर आधारीत मराठी भाषेत दमयंती स्वयंवर हे आख्यान काव्य रचले गेले आहे.

जीवन[संपादन]

हा श्रीहीर आणि मामल्लदेवी यांचा मुलगा होता. याचे वडील गहदवल राजा विजयचंद्रच्या दरबारातील कवी होते.[१]

काव्य[संपादन]

  • नैषधीयचरित (संस्कृत)

--

  1. ^ M. Srinivasachariar 1974, पान. 177.