साचा:माहितीचौकट साहित्यिक/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
या साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.

माहितीचौकट साहित्यिक या साच्याचा वापर लेखक, कादंबरीकार, कवी इत्यादी साहित्यिकांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी करा.

वापर[संपादन]

माहितीचौकटीचा खाली लिहिलेला साचा कॉपी करून समावेश करण्यासाठी हव्या त्या लेखात चिकटवा.

उदाहरणादाखल पु. ल. देशपांडे हा लेख पाहा.

{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = 
| टोपण_नाव = 
| जन्म_दिनांक = 
| जन्म_स्थान = 
| मृत्यू_दिनांक = 
| मृत्यू_स्थान = 
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र = 
| राष्ट्रीयत्व = 
| धर्म =
| भाषा = 
| कार्यकाळ = 
| साहित्य_प्रकार = 
| विषय = 
| चळवळ = 
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = 
| प्रभाव = 
| प्रभावित = 
| पुरस्कार = 
| वडील_नाव = 
| आई_नाव = 
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = 
| अपत्ये = 
| स्वाक्षरी_चित्र = 
| संकेतस्थळ_दुवा = 
| तळटिपा = 
}}

प्रश्नावली[संपादन]

ठळक व तिरके (bold italics) प्रश्न आवश्यक आहेत.

प्रश्न माहिती
नाव साहित्यिकाचे नाव
चित्र साहित्यिकाचे चित्र/ छायाचित्र उदा. "Example.jpg"
चित्र_रुंदी * "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी. चित्र या रुंदीकरता 'रिसाइझ' केले जाते; 220px ही डिफॉल्ट रुंदी आहे.
चित्र_शीर्षक * चित्राकरिता शीर्षक
पूर्ण_नाव साहित्यिकाचे पूर्ण नाव
टोपण_नाव साहित्यिकाचे टोपणनाव
जन्म_दिनांक साहित्यिकाची जन्मतारीख
जन्म_स्थान साहित्यिकाचे जन्मस्थान
मृत्यू_दिनांक साहित्यिकाचा मृत्युदिनांक
मृत्यू_स्थान साहित्यिकाचे मृत्युस्थान
शिक्षण संपादित केलेल्या पदव्या अथवा शिक्षणिक संस्था
कार्यक्षेत्र साहित्यिकाचे मुख्य कार्यक्षेत्र, उदा.: कादंबरीकार, कथाकार, कवी; तसेच उपजीविकेचे कार्यक्षेत्र व अन्य कार्यक्षेत्रेही चालतील.
राष्ट्रीयत्व साहित्यिकाचे राष्ट्रीयत्व
धर्म साहित्यिकाचा धर्म
भाषा साहित्यरचनांची भाषा
कार्यकाळ साहित्यिकाच्या कारकिर्दीचा काळ (पहिल्या प्रकाशित लिखाणापासून अंतिम लिखाणापर्यंत)
साहित्य_प्रकार साहित्यप्रकार (ललितसाहित्य म्हणजेच Fiction लिहिणार्‍या साहित्यिकांकरिताच)
विषय साहित्याचे विषय (ललितेतर साहित्य म्हणजेच Nonfiction लिहिणार्‍या साहित्यिकांकरिताच)
चळवळ सहभाग घेतलेली साहित्यिक चळवळ
संघटना स्थापन केलेली संघटना
प्रसिद्ध_साहित्यकृती प्रसिद्ध साहित्यकृतींची (पुस्तके, प्रकाशने) नावे; मोजकीच असावीत.
प्रभाव साहित्यिकाच्या लिखाणावर प्रभाव टाकणार्‍या व्यक्ती/ विचारप्रवाह/ चळवळी
प्रभावित साहित्यिकाच्या लिखाणामुळे प्रभावित झालेल्या व्यक्ती/ विचारप्रवाह/ चळवळी
पुरस्कार साहित्यिकास मिळालेले पुरस्कार (पुरस्काराचे वर्ष कंसात लिहावे.)
वडील_नाव साहित्यिकाच्या वडिलांचे नाव
आई_नाव साहित्यिकाच्या आईचे नाव
पती_नाव साहित्यिकाच्या पतीचे नाव (साहित्यिक स्त्री असल्यास)
पत्नी_नाव साहित्यिकाच्या पत्‍नीचे नाव (साहित्यिक पुरुष असल्यास)
अपत्ये साहित्यिकाच्या अपत्यांची नावे
स्वाक्षरी_चित्र साहित्यिकाच्या स्वाक्षरीचे छायाचित्र उदा. "Example.jpg"; 120px ही डिफॉल्ट रुंदी आहे
संकेतस्थळ_दुवा साहित्यिकाचे अधिकृत संकेतस्थळ
तळटिपा तळटिपा
तळटीपा तळटीपा
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यास यांचा उपयोग होईल.