चर्चा:दुर्गापूर (चंद्रपूर)

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दुर्गापूर वीजनिर्मिती केंद्र हे पश्चिम बंगाल मध्ये दुर्गापूर पासून ५ कि. मी. अंतरावर आहे. चंद्रपूर पाशी असलेल्या उर्जा निर्मिती केंद्रास ऊर्जानगर, चंद्रपूर असे संबोधण्यात येते. तेव्हा मजकूर तपासावा असे वाटते. राहुल देशमुख १०:५६, २७ जुलै २०११ (UTC)