विकिपीडिया:सजगता/113
Appearance
विश्वकोशांना विशिष्ट वाचकवर्ग असतो. तो केवळ विश्वासार्ह, संक्षिप्त(मोजकी), साक्षेपी(संदर्भ असलेली - काही विपरीत मते असल्यास, त्यांच्यासह), शक्य तिथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे(Impartial) दिलेली माहिती वाचत असतो.