Jump to content

आर.के. शेखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजगोपाल कुलशेखर तथा आर.के. शेखर (तमिळ:ராஜகோபால குலசேகரா) ( २१ जून १९३३ - मृत्यू: ३० सप्टेंबर १९७६) हे एक भारतीय व विशेषत्वाने तमिळ संगीतकार व तमिळ पार्श्वसंगीतकार होते. त्यांनी मुख्यत्वेकरून,सुमारे ५२ मल्याळम चित्रपटांना संगीत दिले. त्यांनी सुमारे १०० च्या वर चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले. ते संगीतकार ए. आर. रहमान यांचे वडील होत.