Jump to content

चर्चा:विवर्तन

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे पान इंग्रजी मधील Diffraction या परीघटने बद्दल आहे. यास विवर्तन हे भाषांतर बरोबर आहे कि पृथक्करण??


विवर्तन हेच बरोबर

[संपादन]

प्रकाशाच्या बाबतीत Aberration, amplification, analysis, convergence, deflection, diffusion, dispersion, divergence, emanation, emergence, emission, focusing, polarization, radiation, reflection, refraction, separation, stimulation, (photo)synthesis, transference, transformation, transfusion, transmission, आणि diffraction वगैरे अनेक शब्द आहेत. त्यांचे प्रतिशब्द अनुक्रमे विपथन, प्रवर्धन, विश्लेषण, अभिसरण, विक्षेपण, विसरण(विखुरणे), अपस्करण, अपसरण, प्रसर्जन, निर्गमन, उत्सर्जन, नाभीयन, ध्रुवीकरण, प्रारण, परावर्तन, अपवर्तन(वक्रीभवन), पृथक्करण, उत्तेजन, (प्रकाश)संश्लेषण, स्थानांतरण(अंतरण), रूपांतरण, संक्रामण, पारेषण(पारगमन), आणि विवर्तन.....J ०८:४२, २८ जुलै २०११ (UTC)

हे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.
जर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.