विकिपीडिया चर्चा:मुलाखत मार्गदर्शिका साचा

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखात plateauing [मराठी शब्द सुचवा](विविक्षित उंची गाठुन मग संथतेबद्दल) येथे त्या वाक्याच्या संदर्भात-औदासिन्य/मरगळ/अनुत्साह हे शब्द या अर्थाच्या जवळपासचे पर्यायवाची शब्द आहेत असे वाटते.बघा काय योग्य वाटते ते.

अल्पमती ११:०७, १ नोव्हेंबर २००९ (UTC)

पराकाष्ठा, परमावधी, पराकोटी, शिकस्त, कळस झाल्यानंतरचे स्थैर्य, शैथिल्य, जडत्व,
परमावधी अधीक चपखल वाततो काय ?