रामणवाडी
रामणवाडी हे कोल्हापूर जिल्हयातील राधानगरी तालुक्यातील गाव आहे. हे गाव येथे असलेल्या देशी गाईंच्या गोमूत्राच्या डेअरीसाठी ओळखले जाते.[१]
संदर्भ[संपादन]
- ^ "रामणवाडीत दुधाची नव्हे; गोमुत्राची डेअरी". Archived from the original on 2016-03-05. 2013-05-18 रोजी पाहिले.