डेटन (टेक्सास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेटन, टेक्सास या पानावरून पुनर्निर्देशित)

डेटन अमेरिकेच्या टेक्सास राज्याच्या लिबर्टी काउंटीतील एक शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२४२ होती.