डेंटन, टेक्सास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेंटन हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शहर आहे. डॅलस-फोर्ट वर्थ महानगराच्या जवळ असलेले हे शहर डेंटन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आहे. २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,१३,३८३ होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.