Jump to content

साचा:वर्गशतकपेटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हा वर्गशतकपेटीचा साचा आहे.

हा साचा मूळतः इ.स.च्या शतकांच्या वर्गांच्या पानांवर सुरुवातीला वापरण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या साच्याचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो.

{{वर्गशतकपेटी|21}}

त्यामुळे मिळणारा निकाल म्हणजे एक पेटी तयार करण्यात येईल ज्यात दिलेल्या (जसे येथे २१ व्या) शतकाचे सहस्रक (३ रे सहस्रक)त्याच्या आधीचे (२ रे सहस्रक) व पुढचे सहस्रक (४ थे सहस्रक) यांच्या वर्गांचा दुवा असेल, दिलेल्या दशकाच्या आधीचे शतक (२० वे), त्याचे स्वतःचे शतक(२१ वे) व पुढील शतक(२२ वे) यांच्या वर्गांचे दुवे असतील, त्याची १० दशके (जसे येथे २००० चे, २०१० चे, २०२० चे, २०३० चे, २०४० चे, २०५० चे, २०६० चे, २०७० चे, २०८० चे, २०९० चे) यांच्या वर्गांचे दुवे असतील, आणि त्या शतकातील जन्म, मृत्यू, शोध, स्थापत्य, निर्मिती व समाप्ती यांच्या वर्गांचे दुवे असतील.