Jump to content

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी ही मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील आठवी तिथी आहे.


साजरे केले जाणारे सण व उत्सव

[संपादन]

अनघा व्रत

[संपादन]

अनघा व्रत हे एक तिथिव्रत आहे. या व्रतात गोमयाने पवित्र केलेल्या वेदीवर अनघ व अनघा या नावांनी दोन शहाळी स्थापन करून त्यांची पूजा करतात. व पुढे एक वर्षपर्यंत प्रत्येक वद्य अष्टमीस हे व्रत चालवून मग त्याची सांगता करतात. हेमाद्रीने सांगितलेले हे व्रत आहे, केल्यास पापनाश होतो, असे तो म्हणतो.