गिरगाव व्हाया दादर
"गिरगाव व्हाया दादर" संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या तत्कालीन पार्श्वभूमीवर आधारीत अमोल भोर दिग्दर्शीत ,हृषीकेश कोळी लिखित नाटक आहे.
टीम
[संपादन]मुंबईतल्या महविद्यालयीन नाट्यक्षेत्रातल्या मंडळींनी गिरगाव व्हाया दादर’ ह्या एकांकिकेला आकार दिला.रिद्धी निर्मित आणि नवनीत प्रकाशित नाटक दोन अंकी आहे. ५० जणांच्या टीमसह ह्या प्रयोगाच्या निर्मित्ती विलास वाघमारे ह्यांनी केले असून नेपथ्य सचिन गावकर आणि प्रकाशयोजना भूषण देसाई ह्यांची आहे.अभिजित पेंढारकर ह्यांनी संगीत दिलेल्या ह्या नाटकात नम्रता आवटे, ऋतुजा बागवे, स्वप्निल हिंगडे ह्यांच्यासह अतुल सणस, महेश वरवडेकर, प्रदीप डोईफोडे, रत्नाकर देशपांडे, सिद्धेश परब, आशिष मुंबईकर, राकेश पाटील, सुमित परुळेकर, स्नेहा साळवी, पुरुषोत्तम हिलेर्कर, हनुमंत चौधरी, दिग्विजय चव्हाण, वर्षा मानकामे, सचिन नवरे, संतोष पाटील, उमेश कणसे, अजय गटलेवार, संतोष खाडे, मैत्रेयी जाधव, चेतन शिंदे, महेश वडवलकर सहकलावंत आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |