सदस्य:Bahurang
नक्षलवादी आंदोलन :
भारत मे नाक्सल संघर्ष कीसुरुआत पशिम बंगाल की दार्जीलिंग जिले केनाक्सलबाडी गाव मे २५ मई १९६७ के दिन हुई I चारू मुजुमदारऔर कानू संन्याल द्ररा शुरू किये गये इस संघर्षको "नक्सलवादी आंदोलन "का नाम दिया गया इशोशितो के प्रस्नोसे प्रारंभ हुआ नक्सलवाद पशिम बंगाल से बिहार ,मध्य प्रदेश ,६ तीस गड ,उतर प्रदेश ,झारखंड ,ओडीसा,आन्द्रप्रदेश तेलागान से महाराठ मे पहुचाI
नक्षलवादावर पहिली हिंदी फिल्म :
बहुरंग निर्मित,प्रतुत " आत्मबोध "हिंदी फिल्म आदिवासी दिग्दर्शकांनी सामाजिक जाणीवेतून निर्मिती केलेली महाराटiतील पहिलीच हिंदी फिल्म आहे. या फिल्ममध्ये सर्व मराठी कलावंत "पुणेरी" रंगभूमीवरील आहेत .बहुरंग निर्मित आत्मबोध तर्फे हे सर्व हिंदीत पहिल्यांदा पदार्पण करीत आहेत . हि बॉलीवूड फिल्म नाही. आर्ट फिल्म ( कलात्मक) तर मुळीच नाही.आहे समांतर फिल्म .जी आज काळाची गरज आहे .तुम्ही आवश पहा .विचार करा .दुसर्याला पाहायला सांगा .विचारला प्रवृत्त करा.
लाजता लाजता पदर सावरला आणि आत्मबोध साकारला :
बोल्ड आणि सेक्सी ब्युटी ने अल्पावधीत लोकप्रिय होण्याचा नवीन ट्रेड "पुण्यनगरीत "रुजायला बराच काळजावा लागेल असे माझे 'आत्मबोध' ची निर्मिती केल्यावर ठाम मत झाले आहे गडचिरोलीत 'माडिया गोंड जमातीतील स्त्रीया लग्न झाल्यावर अंगात'चोळी' घालत नाहीत .लुगडे कंबरेला गुंडाळतात आणि पुरुष 'लंगोटी' वापरतात या ड्रेस कोड मुळेकिमान ५० स्त्री कलावंतानी आम्हाला 'नकार ' दिला. ज्यांनी लाज लाजता पदर खोचला त्येच्या कलेचे चीज झाले आणि आमच्या सिनेमाचे सोने झाले .
ऐका ..नंतर पहा ..आत्मबोध.. (हिंदी चित्रपट ) :
चंदेरी दुनियत कलावंतांची मिजास ,नखरे,खाण्याचे चोचले ,रुसणे फुगणे सामान्य माणसाला ऐकून ,पाहून माहित आहे .या झाल्या 'बॉलीवूड' गप्पा .या पेक्षा निराळे साधे सरळ हि कलावंत असतात .ते प्रतिकूल परीस्तीला कसे समोर जातात
हे तुम्हाला माहित आहे का ? ऐका ..नंतर पहा ..आत्मबोध.. शुटीगची जय्यत तयारी झाली .सवजन उल्हसित होते .निघण्याच्या दोन दिवस आधी स्त्री डेपरिमन (स्त्री वेश्भूष्कार )गायब झाली. आम्ही हतबल झलो .ऐनवेळी हि जबाबदारी अनुराधा गुजर या कालावण्तानी घेतली आणि बहुरंग ची ९० माणसांची टीम शिरदे या दुर्गम भागात पोचली .पहातोतर .स्तानिक व्याथiपक ;पसार'. समान उतरायच्या खोलीला कुलूप काय "बेतले" असेल ? अशाही परीस्तीत चित्रीकरण सुरु केले. काम संपून मुकामी आलो तर 'लाईट 'मुदामून घालवलेली .पुरुष कलावंताना उघड्यावर आणि स्त्री कलावंताना शाळेत झोपावे लागले. आदिवासी वस्ती तेथे संडास ना बाथरूम सकाळी सर्वाची पंचाय्त झाली हे सर्व बहुरांग च्या प्रेमापोटी कलावंतानी सहन केले तबल १५ दिवस तेंच्या जीदीतून साकारलाय आत्मबोध
नव वेगळ ते पाहिलं इंग्रजी वृतपत्र :
सध्या 'ब्रेकिंग न्यूज ' च्या धडपडीत एखाद्याचा जीव गेला तरी बेहतर अशीच ' मिडिया'ची कार्यशैली आहे .
त्यामुळे विध्यक कामाची दखल घेणे जरा दुरापात झाले आहे. या बाबतीत मराठी मिडिया अग्रेसर आहे. सिनेमा म्हणजे व्यासाय अन व्यासाय म्हणजे 'पेडन्यूज'असे वृत्तपत्रांचे धोरण आहे .पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो हे कोणी समजायचे ? पुण्यातील मोठ्या खपाच्या वृत्तपत्रानि आज पयंत 'आत्मबोध ' हा नक्षलवादावरील पहिलाच सिनेमाची दाखल घेतली नाही .याच्या उलट इंग्रजी वृतपत्र 'नवीन ,वेगळे ते सर्व प्रथम ' हि परंपरा कायम ठेवली आहे. ' आत्मबोध 'सर्वात पहिली बातमी प्रसिद्ध केली इंडियनएक्ष्प्रेस पुणे ने आणि मग सर्वच वृत्तपत्रांची पंचायत झाली .नंतर हाळूहाळू मराठी वृत्तपत्रांची गाडी रुळावर आली.
पैसा लहान जिगर महान :
पैश्यासिवाय सिनेमा बनतो आणि तोही हिंदी यावर कोणी विस्वास ठेवणार नाही. थांबा कल्पना करत बसू नका आता प्रत्येक्ष पहाच हिंदी फिल्म बहुरंग निर्मित ' आत्मबोध ' फायनान्सर ,प्रद्सर , निर्माते यांची गं ट्टी जमली की मसाला फिल्म तयार होते .मग पैश्यासाठी फिल्म आणि फिल्मसाठी पैसा असे वाईट चक्र सुरु होते .प्रक्षक उघड्या डोळ्यांनी पाहतात .आम्ही पैश्यासाठी फिल्म नाही केली .किवा पैश्या विना आमची फिल्म आडली सुधा नाही .हिंदी फिल्म म्हणून अनुदान तर नाहीच. तरीही आम्ही नक्षलवाद विषयाला हात घातला .ज्यावर कोणी बोलत नाही .सरकार फार काही करत नाहि.विद्वान फक्त अकलेचे तारे तोडतात .आम्ही साकारला आत्मबोध सामाज्याचे देणे लागतो म्हणून. या साठीबाळगली प्रचंड जिगर तुम्ही पाहून अंतर्मुख व्होल आणि पुन्हा पुन्हा पाहाल आत्मबोध
पुण्यातील सहा चित्रपटांमध्ये आत्मबोध :
राष्ट्रीय पुरस्कारामध्ये आपली पुणेरी मोहोर लख्ख उमवून व मराठी चित्रपट निर्मितीमध्ये मुंबईच्या बरोबरीने घोडदौडीत असणारया पुणेकरांनी आता हिंदी चित्रपट निर्मितीकडे आपला मोहरा वळवला आहे .पुण्याच्या चित्रसंस्थाची निर्मिती असलेले तब्बल सहा चित्रपट लवकरच देशभरात दिसणार आहेत .नर्मविनोदी ,निखळ ,मनोरंजनापासून जल्वंत ,जहाळ विषयापर्यंतचे वैविध्यअसणारया या चित्रपटातून अनेक मराठी कलावंत हिंदीत पदार्पण करीत आहेत यात बहुरंग निर्मित 'आत्मबोध ' नक्षलवादी आंदोलन हा चित्रपटाचा मुख्य विषय आहे . 'रेड कॉरीडोर ' मधील नक्षलग्रस्त भागाचे वास्तवचित्र निर्मिते दिग्दर्शक कुंडलिक केदारी यांनी केले आहे
आत्मबोध चे पुण्यात प्रदर्शन :
दिनांक 18 मई , शाम 6.30 बजे , विजय थिएटर , पुणे अपनी पहलीवहली हर एक चिजकी नवलाई सभी को रहती है । और कलाकारोको तो अपनी पहली हिंदी फिल्मकी कुछ ज्यादाही उत्सुकता लगी रहती है । ' बहुरंग ' ने चित्रपटकी प्रदर्शन के लिए वाल पोस्टर्स, फ्लेक्स , बनेर्स , ऑटो रिक्षा बनेर्स और
शहरके मध्यवर्ती चोराहोमें बड़ी बड़ी होल्डिग्स भी लगायी थी । मराठी भाषाकी सभी महत्वपुर्ण अखबारोंमें मनोरंजन स्तंभमे जाहिरात झलकाते हुए दिनांक 18 मई , संध्यासमय 6.30, बजे थिएटरमें कलाकार , तंत्रन्य और मान्यवरोमे ये चित्रपट हप्ताभर विजय चित्रपटगृहमें प्रदर्शित होता रहा ।