Jump to content

किलिनोच्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किलिनोच्ची
கிளிநொச்சி
කිලිනොච්චි
श्रीलंकामधील शहर


किलिनोच्ची is located in श्रीलंका
किलिनोच्ची
किलिनोच्ची
किलिनोच्चीचे श्रीलंकामधील स्थान

गुणक: 9°23′N 80°24′E / 9.383°N 80.400°E / 9.383; 80.400

देश श्रीलंका ध्वज श्रीलंका
प्रांत उत्तर प्रांत
जिल्हा किलिनोच्ची जिल्हा
प्रमाणवेळ यूटीसी+०५:३०


किलिनोच्ची (तमिळ: கிளிநொச்சி; सिंहला: කිලිනොච්චි) हे श्रीलंका देशाच्या किलिनोच्ची जिल्ह्याचे मुख्यालय व उत्तर भागातील एक प्रमुख शहर आहे. आहे. किलिनोच्ची शहर जाफनाच्या १०० किमी आग्नेयेस जाफना-कोलंबो महामार्गावर स्थित आहे.

जानेवारी २००९ पर्यंत किलिनोच्ची लिबरेशन टायगर्स ऑफ तमि़ळ ईलम ह्या तमिळ फुटीरवादी संघटनेची राजधानी होती. २ जानेवारी २००९ रोजी श्रीलंकन लष्कराने किलिनोच्चीवर कब्जा केला व तमिळ वाघांना येथून हुसकावून लावले. ह्या दरम्यान झालेल्या लढाईमध्ये किलिनोच्चीची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.

हे सुद्धा पहा

[संपादन]