Jump to content

रेणुकीय जीवशास्त्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेणूकीय जीवशास्त्र ही जीवशास्त्राची अशी शाखा आहे की जी सजीवांमध्ये आढळणाऱ्या अजस्ररेणू व अजस्ररेणूकीय तंत्रपद्धती(mechanisms), उदा. जनुकांचे रेणूकीय मूळ आणि त्याची प्रतिक्रूतीची तंत्रपद्धती, रेणूबदल(mutation) व अभिव्यक्ति ई. यांच्या अभ्यासाशी निगडीत आहे. ह्या शाखेमध्ये मुख्यत्वे सजीवांमेध्ये आढळणाऱ्यअ घटनांचा (phenomenon) रेणूकीय पातळीवर अभ्यास उदा. डिएन्ए, आर्एन्ए, प्रथिने व इतर अजस्ररेणू यांच्या माध्यमातून केला जातो.

रेणूकीय जीवशास्त्राचा इतिहास

[संपादन]

रेणूकीय जीवशास्त्रामधील संकल्पना

[संपादन]

रेणूकीय जीवशास्त्रामधील पद्धती

[संपादन]

रेणूकीय जीवशास्त्राचा इतर विद्याशाखांशी संबंध

[संपादन]