Jump to content

सदस्य:संग्राम साळुंखे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
|| आई म्हंकाळ प्पद्मावति प्रसन्न||
|| ॐ कालभैरवाय नमः||

सर्व मराठी बांधवांनो आपणास सादर प्रणाम माझे नाव संग्राम सुरेश साळुंखे. मी सदर दिनांक ०४/०९/२०१४ या इ.स. पासून मराठी विकिपिडिआ वर पदार्पण केले आहे. मराठी हि मझी मायबोली आहे, आणि ती मूळ भाषा असल्यचा मला मनापसुन गर्व आहे. म्हणुन मी आपणास उत्त्क्रूष्ठ प्रतीचे माझे कार्य समर्पित करित आहे.

आपण मला खाली नोन्द केलेल्या संकेत स्थळांवर भेटू शकता,

फेसबूक["]

["] ट्वीटर

आपण मला मेलही करु शकता sangisalunkhe@gmail.com

आपण येथे आलात त्याबद्दल आपले आभार

धन्यवाद.