Jump to content

साचा:चिनी नाव/doc

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


वापर

हा साचा चिनी नावांच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीबद्दल अनभिज्ञ असलेल्या वाचकांना एखाद्या व्यक्तिपर लेखाच्या नावातील आडनाव विवरून सांगण्यासाठी करावा. पिढीचे नाव नोंदवावयाचे असल्यास, तसे नोंदवण्यासही या साच्यात सुविधा पुरवली आहे.

सिंटॅक्स

{{चिनी नाव|[आडनाव]|[पिढीचे नाव] (वैकल्पिक)}}
Wikitext Result
{{चिनी नाव|ली}}
हे चिनी नाव असून, आडनाव ली असे आहे.
{{चिनी नाव|[[हान (आडनाव)|हान]]|सू}}
हे चिनी नाव असून, आडनाव हान असे आहे तर सू हे पिढीचे नाव आहे.
{{चिनी नाव|[[लि (李)|ली]]

({{zh|c=李|p=Lǐ}})|यू ({{zh|c=耀|p=yào}})}}

हे चिनी नाव असून, आडनाव ली (中國武術) असे आहे तर यू (中國武術) हे पिढीचे नाव आहे.