सदस्य:Bhrurthari

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॅलो, नमस्ते, रामराम,

मराठी भाषा आणि संस्कृतीवर प्रेम असल्यामुळे विकिवर आलोय. विकिवर चांगले काम सुरू आहे, म्हणून विकिवर आलोय. काही तरी चांगले काम करावे, यासाठी विकिवर आलोय.

विरोधी मतांचा आदर करायला शिका, असे आवाहन मी सर्व विकिसदस्यांना करीत आहे. विरोधी मतांचा आदर केल्यास विनाकारण वाद होणार नाहीत.