चर्चा:निरोध
Appearance
उत्पादनाचे/उत्पादकांची नावे देणे व त्यांचे संकेतस्थळं नमूद करणे हे जाहिरात सदृष्य वाटते !
- आपला,
- (आडकाठी) विशुभाऊ रणदिवे
अविश्वकोशीय मांडणी
[संपादन]लेखाची वर्तमान मांडणी अगदीच भारतकेंद्रित आणि तद्दन प्रचारकी छापाची आहे. हा मराठी विश्वकोश आहे, भारतकोश नाही, याचे भान हरपल्यासारखे वाटते. लेखात एतत्संबंधाने दुरुस्त्या आवश्यक आहेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:४१, २० ऑगस्ट २०१० (UTC)