विकिपीडिया:साईट नोटीस/वाचन प्रेरणा/39

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
"

मुले जे लेखन मिळवू आणि वाचू इच्छितात त्यात त्यांच्यासाठी वाईट लेखक नसतो, कारण प्रत्येक मुल निराळे असते. त्यांना भावणाऱ्या गोष्टी त्यांना शोधता येतात आणि मिळवता येतात. एखादी जुनाट निरस कल्पना त्यांना जुनाट निरस वाटेलच असे नाही. त्याला ती कल्पना प्रथमच मिळालेली असते. ते चुक गोष्ट वाचताहेत समजून त्यांना वाचनापासून निरुत्साहीत करू नका. तुम्हाला न आवडणारी कथा कल्पना इतर तुम्हाला पटणाऱ्या पुस्तकांचा भविष्यातील मार्ग कदाचित प्रशस्त करणारी असू शकते. आणि प्रत्येकाची आवड तुमच्या आवडी-निवडीशी मिळती जुळती असेलच असे नाही." (संदर्भ): ~ नील गइमन

ऑक्टोबर १५, इ.स. २०१५ ते ऑक्टोबर २२, इ.स. २०१५ वाचन प्रेरणा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत। समस्त विकिपीडिया चाहत्यांचे आणि विकिपरिवाराचे हार्दिक स्वागत !
 • मराठी विकिपीडियावरील :


 • अधिक माहितीसाठी वाचा विकिपीडिया:सफर