डोनल्ड रामोटार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डोनल्ड रामोटार

गयानाचे राष्ट्राध्यक्ष

डोनल्ड रामोटार (२२ ऑक्टोबर, इ.स. १९५० - ) हे गयाना देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. हे २०११ ते २०१५ दरम्यान सत्तेवर होते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]